About Us

जागरूकता समूहाच्या www.jagrukta.org या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद..! www.jagrukta.org हा साप्ताहिक जागरूकता या वृत्तपत्राचा डिजीटल विभाग आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्या वाचकांना सर्वांच्या पुढे ठेवण्यात जागरूकता समूह कायम अग्रगण्य राहिला आहे. यामुळेच आम्ही माध्यमांचे बदलते स्वरुप पाहता वाचकांसाठी जागरूकताच्या डिजीटल विभागाची सुरुवात केली. गेल्या 13 वर्षांपासून आपल्या वाचकांना बातम्या तसेच विविध क्षेत्रातील ग्रामीण भागापासून ते जागतिक स्तरावरच्या घडामोडी देण्यात जागरूकता कायम आघाडीवर आहे.

जागरूकता समूहाच्या www.jagrukta.org या संकेतस्थळावर ताज्या घडामोडींसह प्रत्येक अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही सोशल मीडियावरही आमच्याशी जुळू शकता.

Contact Us

Parvez Villa Plot no.687 behind dnyaneshwar mauli temple Vidya Nagar Parbhani. 431401

mob. 9923421012

jagruktasampadak@gmail.com