शुक्रवार, सप्टेंबर 25, 2020
अदनान सामी यांना पद्मश्री दिल्याबद्दल संतप्त झाली बॉलिवूड अभिनेत्री
मनोरंजन राष्ट्रीय

अदनान सामी यांना पद्मश्री दिल्याबद्दल संतप्त झाली बॉलिवूड अभिनेत्री

म्हणाली; आम्हाला चप्पल मार, आमच्यावर अत्याचार करा आणि पाकिस्तानीला पद्मश्री द्या नवी दिल्ली (प्रतिनिधी) : बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर यांनी रविवारी गायिक अदनान सामी यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर केल्याबद्दल सरकारवर निशाणा साधला. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यास…

महाबळेश्वर परिसरातील स्थानिक तसेच पर्यटकांना उत्तम वैद्यकीय सुविधा देण्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांचे आवाहन
महाराष्ट्र राजकीय

महाबळेश्वर परिसरातील स्थानिक तसेच पर्यटकांना उत्तम वैद्यकीय सुविधा देण्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांचे आवाहन

सातारा (प्रतिनिधी) : महाबळेश्‍वर येथील ग्रामीण रुग्णालयाला तसेच पाचगणी येथील प्रसिद्ध बेल एअर हॉस्पिटल आणि रेड क्रॉस संस्थेस पुढील वर्षासाठी देखील हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव तातडीने शासनाकडे पाठवावा. कोणत्याही परिस्थितीत महाबळेश्वर-पाचगणी परिसरातील स्थानिक व येथे भेट…

करोना व्हायरस संदर्भात केंद्र शासनाकडून मार्गदर्शक सूचना
महाराष्ट्र राष्ट्रीय

करोना व्हायरस संदर्भात केंद्र शासनाकडून मार्गदर्शक सूचना

पुणे येथे नियंत्रण कक्ष स्थापन; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून पुणे येथे आढावा मुंबई (प्रतिनिधी) : करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी रुग्णालयात दाखल  केलेल्यांच्या डिस्चार्जसाठी केंद्र शासनाने राज्याला मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यानुसार संबंधित व्यक्तीचा चाचणीसाठी…

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा अर्थसंकल्प
राजकीय राष्ट्रीय

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा अर्थसंकल्प

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान (Budget 2020-21) 'बेटी बचाओ बेटी पढाओ' चा उल्लेख केला. त्या म्हणाल्या, “बेटी बचाओ बेटी पढाओ”अभियानाचा मोठा परिणाम झाला आहे. शिक्षणाच्या प्रत्येक स्तरावर मुली पुढे…

चीनच्या वुहानमधून भारतीयांना परत आणले
आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय

चीनच्या वुहानमधून भारतीयांना परत आणले

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : वुहानमध्ये स्थायिक झालेल्या भारतीय नागरिकांना विमानाने शनिवारी सकाळी भारतात परत आणले गेले. या विमानात 324 भारतीय नागरिक आहेत त्यात अनेक विद्यार्थी देखील आहेत. शुक्रवारी दुपारी एअर इंडियाच्या विशेष विमानाने भारतहून वुहानकडे…

निर्भया प्रकरणातील दोषींची फाशी प्रलंबित
राष्ट्रीय

निर्भया प्रकरणातील दोषींची फाशी प्रलंबित

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : निर्भया सामूहिक बलात्कारातील दोषींना शनिवारी सकाळी 6 वाजता होणारी फासीची शिक्षा रोकण्यात आली. पटियाला हाऊस कोर्टाने पुढील आदेश येईपर्यंत डेथ वॉरंटला स्थगिती दिली आहे. या निर्णयावर निर्भयाची आई म्हणाल्या की, फाशी…

परभणीसाठी 44 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी
महाराष्ट्र

परभणीसाठी 44 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी

परभणी जिल्ह्याच्या जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) च्या 262 कोटीं रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मान्यता औरंगाबाद (प्रतिनिधी) : परभणी जिल्ह्याचा सन 2020-21 च्या जिल्हा वार्षिक योजना च्या 262  कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्यास उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन…

गांधींची इच्छा CAA मुळे पूर्ण : राष्ट्रपती कोविंद
राजकीय राष्ट्रीय

गांधींची इच्छा CAA मुळे पूर्ण : राष्ट्रपती कोविंद

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहांना संबोधित करताना राष्ट्रपती राम नाथ कोविंद म्हणाले की, नागरिकता कायदा (CAA) करून मोदी सरकारने गांधीजींची इच्छा पूर्ण केली आहे. मात्र, नागरिकत्व कायद्याचा उल्लेख होताच…

आर्थिक सर्वेक्षण 2020
राजकीय राष्ट्रीय

आर्थिक सर्वेक्षण 2020

आर्थिक सर्वेक्षणात भारतीय अर्थव्यवस्थेतील छुपे सत्य उघडकीस येतील काय? नवी दिल्ली (प्रतिनिधी) : मोदी सरकार शुक्रवारी आर्थिक सर्वेक्षण 2019-2020 जाहीर करेल. चालू आर्थिक वर्षात देशाची आर्थिक परिस्थिती नेमकी काय आहे हे या सर्वेक्षणातून स्पष्ट होईल.…

परभणी येथील शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कार्यालयात शासनाचे नियम धाब्यावर
महाराष्ट्र

परभणी येथील शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कार्यालयात शासनाचे नियम धाब्यावर

परभणी (प्रतिनिधी) : येथील डॉ. वंदना एन. वाहुळ, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) परभणी यांच्या कार्यालयात शासनाचे नियम धाब्यावर दिसत आहे आणि काम करून घेण्यासाठी लोकांना कार्यालयात चकरा मारावे लागतात. त्यामुळे असे दिसून येते की, मॅडमचा त्यांच्या कार्यालयातील…

दीपिकाचा चित्रपट ‘छपाक’ वादामुळे हरला?
मनोरंजन

दीपिकाचा चित्रपट ‘छपाक’ वादामुळे हरला?

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : दीपिका पादुकोण दिग्दर्शित ‘छपाक’ हा पहिला चित्रपट वादामुळे हरलेला दिसत आहे. दीपिका पादुकोण स्टारर ‘छपाक’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आठवडा पूर्ण होत आहे पण बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला काही खास जादू…

बाल बॉलिवूड अभिनेत्रीचा विनयभंग केल्याप्रकरणी  शिक्षा
देश विदेश मनोरंजन

बाल बॉलिवूड अभिनेत्रीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षा

मुंबई (प्रतिनिधी) : वर्ष 2017 मध्ये विमानामध्ये बॉलिवूड बाल अभिनेत्रीचा विनयभंग केल्याच्या आरोपी विकास सचदेवाला कोर्टाने शिक्षा सुनावली. आरोपीला POCSO कायद्याच्या कलम 8 आणि IPC च्या 354 (छेडछाड) अंतर्गत 3 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.…

राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिक वापरास सक्त मनाई
राजकीय राष्ट्रीय

राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिक वापरास सक्त मनाई

नांदेड (प्रतिनिधी) : राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम आदी समारंभाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा वापर करताना, भारतीय राष्ट्रध्वज संहितेचे काटेकोरपणे पालन करावे. तसेच कोणत्याही परिस्थितीत प्लास्टीकचे राष्ट्रध्वज वापरण्यात येऊ नयेत, यासाठी सर्व शासकीय यंत्रणांसह, शाळा, महाविद्यालय, संस्था,…

“तानाजी” करणार 100 कोटी क्लबमध्ये प्रवेश
देश विदेश मनोरंजन

“तानाजी” करणार 100 कोटी क्लबमध्ये प्रवेश

मुंबई (प्रतिनिधी) : अजय देवगणचा चित्रपट ‘तानाजी’ द अनसंग वॉरियर बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहे. हा चित्रपट लवकरच 100 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करणार आहे. रिलीजच्या पाचव्या दिवशी या सिनेमाने एकूण 90.96 कोटींचा आकडा पारी…

रुग्णांच्या उपचारांची सर्वतोपरी दक्षता घ्यावी : अमित देशमुख
महाराष्ट्र राजकीय

रुग्णांच्या उपचारांची सर्वतोपरी दक्षता घ्यावी : अमित देशमुख

वैद्यकीय शिक्षण विभाग आयुर्वेदिक शिक्षण तसेच हाफकीन संस्थेच्या आढावा बैठकीत वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिले निर्देष मुंबई (प्रतिनिधी) : शासकीय रुग्णालयात दाखल झालेल्या कोणत्याही रुग्णाच्या उपचारांमध्ये गैरसोय होणार नाही याची सर्वतोपरी दक्षता घ्यावी. तसेच…

ऑस्ट्रेलिया चा भारतावर 10 गडी राखून विजय
क्रीडा देश विदेश

ऑस्ट्रेलिया चा भारतावर 10 गडी राखून विजय

मुंबई (प्रतिनिधी) : डेव्हिड वॉर्नर आणि ॲरॉन फिंचच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलिया च्या संघाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय क्रिकेट संघाला 10 गडी राखून मोठ्या फरकाने पराभूत केले. सामन्यात वॉर्नरने नाबाद 128 आणि फिंचने नाबाद…

निर्भया प्रकणातील दोषींनी 23 वेळा तुरूंगातील तोडले नियम
देश विदेश

निर्भया प्रकणातील दोषींनी 23 वेळा तुरूंगातील तोडले नियम

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील चार दोषींना एका आठवड्यानंतर फाशी देण्यात येणार आहे, त्यांना गेल्या सात वर्षांपासून तिहाड तुरूंगात असताना 1,37,000 रुपयांचे मानधन मिळवीले आहे. ही माहिती देताना सूत्रांनी असेही सांगितले की,…

भारतीय सैन्य दिन विशेष
देश विदेश

भारतीय सैन्य दिन विशेष

15 जानेवारी रोजी सैन्य दिन का साजरा केला जातो? आज आपला भारत देश 72 वा सैन्य दिन साजरा करीत आहे. हा दिवस नवी दिल्ली आणि सैन्याच्या सर्व मुख्यालयांमध्ये सैन्य परेड, लष्करी प्रदर्शन आणि इतर कार्यक्रमांसह…

BJP ची केजरीवाल यांना मानहानीची कायदेशीर नोटीस
देश विदेश

BJP ची केजरीवाल यांना मानहानीची कायदेशीर नोटीस

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : आम आदमी पार्टीच्या (APP) च्या व्हिडिओवर भारतीय जनता पक्षाने तीव्र आक्षेप घेतला आहे ज्यामध्ये प्रचाराचे गीत आम आदमी पक्षाचे आहे, परंतु हे व्हिडिओ दिल्ली भाजपा अध्यक्ष मनोज तिवारी यांच्या भोजपुरी चित्रपटातून…

सरकारच्या दमनशाही विरोधात विशाल रॅलीचे आयोजन
महाराष्ट्र राजकीय

सरकारच्या दमनशाही विरोधात विशाल रॅलीचे आयोजन

२४ जानेवारीला मुंबईत 'हम भारत के लोग' च्या घोषणादेत होणार अंदोलन मुंबई (प्रतिनिधी) : CAA, NRC, NPR  आणि केंद्र सरकारच्या दमनशाही विरोधात महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील घटक पक्षांसह सर्व डावे पुरोगामी पक्ष आणि संघटना एकवटल्या असून…

तीन तासांच्या शुटसाठी करीना-सैफला मिळणार 1.5 कोटी
देश विदेश

तीन तासांच्या शुटसाठी करीना-सैफला मिळणार 1.5 कोटी

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : करीना कपूर आणि सैफ अली खानचा मुलगा छोटे नवाबजादे तैमुर अली खान लोकप्रियता गाजत आहेत. सोशल मीडियावर लोकप्रियता गाजवणारे तैमूर अली खानवर नुकतीच एक मोठी बातमी समोर आली आहे. वास्तविक, मीडिया…

रोहित-धवन-राहुल तिन्ही एकत्र खेळू शकणार?
क्रीडा राष्ट्रीय

रोहित-धवन-राहुल तिन्ही एकत्र खेळू शकणार?

मुंबई (प्रतिनिधी) : 14 जानेवारी पासून सुरू होणा-या ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे मालिका साठी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने आपल्या संघाच्या ओपनिंग कॉम्बिनेशन विषयी मोठे विधान केले आहे. सलामीच्या ओपनिंग कॉम्बिनेशन बाबत भारतीय संघ व्यवस्थापन समस्येत…

JNU हिंसाचार : विद्यार्थ्यांना चौकशीसाठी नोटीस
देश विदेश

JNU हिंसाचार : विद्यार्थ्यांना चौकशीसाठी नोटीस

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : JNU हिंसाचार प्रकरणात दिल्ली पोलिसांनी दौलतराम महाविद्यालयाच्या एका मुलीला चौकशीसाठी नोटीस पाठविली आहे. पोलिसांना असा संशय आहे की, ही मुलगी तीच आहे जीचे मुखवटा घातलेले चित्र समोर आले आहे. मात्र, पोलिसांचे…

रास्तभाव धान्य दुकाना मार्फत ग्राहकांना मिळणान साखर
जीवनशैली महाराष्ट्र

रास्तभाव धान्य दुकाना मार्फत ग्राहकांना मिळणान साखर

नांदेड (प्रतिनिधी) : सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारकांसाठी शासनाने जानेवारी, फेब्रुवारी व मार्च 2020 साठी नियमित नियतन साखर प्रति शिधापत्रिका एक किलो (प्रति महिना) याप्रमाणे मंजूर केले आहे. सदर महिन्यात जिल्ह्यासाठी 2 हजार…

नासा : भविष्यातील मिशनसाठी अंतराळवीरांची निवड
देश विदेश

नासा : भविष्यातील मिशनसाठी अंतराळवीरांची निवड

कर्नल किंग जॉन वरपुतुर चारी यांची नासाच्या महत्त्वाकांक्षी मिशनसाठी निवड होण्याची अपेक्षा ह्यूस्टन : अमेरिकेच्या हवाई दलाचे भारतीय एअर कर्नल किंग जॉन वरपुतुर चारी यांच्यासह 11 नवीन आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS), चंद्र आणि मंगळावरील नासाच्या…